शॉर्ट टर्म लोन घेताय? मग हे वाचाच
Get The Look
तात्काळ पैशांची गरज असेल तर लोक शॉर्ट टर्म लोन घेतात.
Get The Look
पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड लोन आणि ब्रिज लोन शॉर्ट टर्म लोन आहेत.
Get The Look
हे अनसिक्योर्ड लोन असते. जे बँक खूप लवकर अप्रूव्ह करते.
Get The Look
रिपेमेंट टेन्योर 6 महिने ते एक वर्षाचा असतो.
Get The Look
अन्य लोनच्या तुलनेत शॉर्ट टर्म लोनचं व्याज जास्त असतं.
Get The Look
या लोनचे हप्ते डिफॉल्ट झाल्यावर जास्त पेनल्टी लागते.
Get The Look
शॉर्ट टर्म लोनचा ईएमआय इतर लोनपेक्षा जास्त असतो.
Get The Look
जास्त व्याज आणि जास्त ईएमआयमुळे हे लोन जास्त डिफॉल्ट होतात.
Get The Look
यामुळे हे लोन विचारपूर्वक घ्यायला हवेत.
Get The Look