बॉलिवूडच्या या 7 कलाकारांनी केलंय फुकट काम!

Burst with Arrow
Green Leaf Shape
Plant

प्रत्येक चित्रपटासाठी कलाकार कोट्यवधी रुपये घेतात.

असेही बरेच कलाकार आहेत ज्यांनी पैशाशिवाय चित्रपट केले आहेत. फुकट काम केलं आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, शाहिद कपूरने 'हैदर' चित्रपटात मोफत काम केलंय. 

बिग बी अमिताभ यांनी 'ब्लॅक' चित्रपटासाठी पैसै घेतले नाहीत. 

राजकुमार रावने 'ट्रॅप्ड' चित्रपटासाठी पैसे न घेता काम केलं. 

दीपिका पादुकोणने 'ओम शांती ओम' चित्रपटासाठी फी घेतली नाही. 

नवाजुद्दीन सुद्दीगीनं 'मंटो' चित्रपटासाठी खूप कमी फी घेतली होती. 

शाहरुख खानने 'ब्रम्हास्त्र' मध्ये पैसै न घेता काम केलंय. 

रणबीर कपूरने 'तू झुटी मैं मक्कार' साठी पैसै घेतले नाहीत.