मावशी'ची स्टोरी सांगून अनेकांना बनवलं 'मामा'

अनेक नागरिकांना गंडा घालणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे.

स्वस्तात डॉलर देण्याच्या बहाण्याने ही टोळी नागरिकांना फसवत होती.

ही टोळी अनेकांची फसवणूक करत असल्याबाबत तक्रारी आल्या होत्या.

आमची मावशी मोठ्या शेठच्या घरी कामाला असल्याचं खोटं ते सांगत.

शेठचं निधन झालं असून मावशीकडे खूप डॉलर असल्याची बतावणी करत.

हे आरोपी नागरिकांना चहा  टपरीवर बोलवून डॉलर देत असत.  

आरोपींनी डॉलरच्या जागी कागदाचे बंडल दिल्याची तक्रार नागरिकांनी केली.

नवी मुंबईतील  पोलिसांनी आरोपींचा छडा लावत त्यांना अटक केली.

 आणखी  क्राईम न्यूज

60 रुपयांसाठी मित्रानेच मित्राचाच घेतला जीव

GF चा गळा चिरणाऱ्या BF चा धक्कादायक शेवट

एका प्रश्नाने घेतले एकाच कुटुंबातील 4 बळी