Shani Margi 2023
शनीची साथ असल्यानं दिवाळीआधीच या राशी होणार मालामाल
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनी हा सर्वात मंद गतीने फिरणारा ग्रह आहे.
शनिदेवाला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी दीड वर्ष
ांचा कालावधी लागतो.
तसेच, वेळोवेळी शनीची वक्री स्थिती आणि सरळ चालीची स
्थितीही असते.
नोव्हेंबरमध्ये शनीचं राशी परिवर्तन होणार
आहे.
यामुळे 3 राशीच्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा राहील. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण
होतील.
कन्या : कोर्ट-केसेसमध्ये विजय तुमचा होईल. तुम्ही तुमच्या शत्रूंवर विजय मिळवू शकाल. कर्जातूनह
ी मुक्तता होईल.
तुम्हाला संततीशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. काहींना प्रेमसंबंधांमध्ये यश मिळू
शकते.
तूळ - अविवाहित लोकांचे लग्न होण्याचा योग आहे. ज्यांना संतती सुखाची अपेक्षा आहे त्यांना चांगल
ी बातमी कळू शकते.
तुम्ही वाहने आणि मालमत्ता देखील खरेदी करू शकता. तुम्हाला तुमच्या आईकडून प
ूर्ण सहकार्य मिळेल.
मकर : तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. नोकरदार लोकांना बढती आणि वेतनवाढ मिळू शकते.
मालमत्तेतील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. आत्मविश्वास वाढेल आणि नवीन ऊर्जा प्रवाहित होईल. तब्येतही सुधारेल.
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही