असे प्राणी ज्यांचं आयुष्य माणसांपेक्षा जास्त आहे

पृथ्वीतलावर असे अनेक प्राणी आहेत ज्यांचं काही ना काही वैशिष्ट्य आहे. 

असे काही जीव आहे ज्यांचं वय सर्वांनाच थक्क करणारं आहे. 

कासव 250 वर्षाहून अधिक जगू शकतं. 

फ्रेशवॉटर पर्ल नावाचा जीव देखील 250 वर्षाहून अधिक जगू शकतो. 

ग्रीन लॅंड शार्कचे वय 500 वर्षांपर्यंत असू शकते. 

रफी रॉकफिश नावाचा मासा 200 हून अधिक वर्ष जगू शकतो. 

समुद्राच्या थंड भागात राहणारे ट्युबवर्म 200 पेक्षा जास्त वर्ष जगतात. 

लंबे समय तक जिंदा रहने वाले जीवों में हाइड्रा का भी नाम आता है.

खूप काळ जगणाऱ्या प्राण्यांमध्ये हायड्राचेही नाव येते.