देवी लक्ष्मीवरून मुलींची अशी 10 छानशी नावं ठेवू शकता
Aarna
: संस्कृतमध्ये आर्णा नावाचा अर्थ "लहर" किंवा "महासागर" असा होतो. देवी लक्ष्मी ही सागराच्या राजाची कन्या होती.
Aditi
: अदिती म्हणजे "जिला सूर्यासारखे तेज आहे."
Ambuja:
कमळापासून जन्मलेल्याला अंबुजा म्हणतात.
Buddhi
: देवी लक्ष्मी समृद्धी आणि बुद्धिमत्तेचे प्रतीक आहे. बुद्धी हे नाव त्याच समान अर्थाचे प्रतीक आहे.
Deetya:
"जी सर्व प्रार्थनांचे उत्तर देते" तिला दित्या म्हणतात. हे देवी लक्ष्मीचे दुसरे नाव आहे.
Devika:
देविका हे देखील लक्ष्मीचे दुसरे नाव आहे. याचा अर्थ "छोटी देवी" असा होतो.
Dhriti:
धृती धैर्य, मनोबल आणि दृढनिश्चय दर्शवते. हे सद्गुण आणि संयम यांचे मूर्त स्वरूप आहे.
Hemamalini:
हेमामालिनी: हे लक्ष्मीचेच नाव आहे, या नावाचा अर्थ "जिच्याकडे सोन्याच्या माळा आहेत."
Manushi:
हे देवी लक्ष्मीचे आणखी एक नाव आहे. मानुषी म्हणजे "दयाळू स्त्री."
Rukmini:
रुक्मिणी नावाचा अर्थ "सोन्याने सजलेली" असा होतो.
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.