बँकेतील पैसा राहील सुरक्षित! Aadhar मध्ये ही सेटिंग करून घ्या
आधार कार्ड हे अति महत्त्वाचे कागदपत्र आहे, त्यामुळे त्याची सुरक्षा
महत्त्वाची आहे.
नुकसान टाळण्यासाठी, आधार वापरकर्त्यांना विशिष्ट सेटिंग अपडेट करावी लागे
ल.
यासाठी तुम्हाला माय आधार अॅप इन्स्टॉल करावे लागेल.
आधार अॅपसाठी 4 अंकी पासवर्ड तयार करा.
आधार क्रमांक लिहिल्यानंतर, सुरक्षा कॅप्चा प्रविष्ट
करा.
यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल.
OTP टाकल्यानंतर तुमचे आधार खाते उघडले जाईल.
फक्त खाली स्क्रोल करा आणि "बायोमेट्रिक्स लॉक" वर क्लीक क
रा.
OTP सह पडताळणी केल्यानंतर, तुमचे बायोमेट्रिक्स लॉक केले जातील.
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.