पाण्याच्या बॉटलच्या झाकणाचा रंग वेगवेगळा का असतो?
तुम्हीही अनेकदा पाण्याची बाटली विकत घेतली असेल.
पण तुम्ही कधी त्याच्या झाकणाचा रंग तपासला आहे का?
झाकणाच्या प्रत्येक रंगाचा एक वेगळा अर्थ असतो. आज आम्ही तुम्हाला त्याचा अर्थ सांगणार आहोत.
या झाकणाचा रंग पाण्याबद्दल सांगत असतो.
झाकणाचा रंग तपासल्याशिवाय कधीही बाटली खरेदी करू नका.
पांढऱ्या रंगाचे झाकण –
याचा अर्थ बाटलीतील पाण्यावर प्रक्रिया केली आहे, ते प्रोसेस्ड आहे .
काळ्या रंगाचे झाकण - याचा अर्थ पाणी अल्कलाईन आहे.
निळ्या रंगाचे झाकण - याचा अर्थ झऱ्यातून पाणी गोळा केलं गेलं आहे.
हिरवं झाकण - याचा अर्थ असा आहे, की पाण्यात फ्लेवर मिसळला गेला आहे.