या 7 सेलिब्रिटींची खरी नावं तुम्हाला माहीतच नसतील!

सलमान खानचे खरे नाव अब्दुल रशीद सलीम सलमान खान आहे.

कियारा अडवाणीचे खरे नाव आलिया अडवाणी आहे आणि हे गुपित नाही.

कार्तिक आर्यनचे खरे नाव कार्तिक तिवारी आहे, हे फार लोकांना माहीत नाही.

आयुष्मान खुरानाचे मूळ नाव निशांत खुराना आहे.

जॉन अब्राहमचे खरे नाव फरहान अब्राहम आहे.

रजनीकांत यांचे नाव शिवाजी राव गायकवाड असे आहे.

मिथुन चक्रवर्ती यांचे खरे नाव गौरांग चक्रवर्ती आहे.