बॉलिवूड सोडून साध्वी झाली ही अभिनेत्री!

अभिनेत्री ममता कुलकर्णी ९० च्या दशकात प्रसिद्धीस आली होती. 

ममता कुलकर्णीने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती.

तिने कन्नड, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्येही काम केले आहे.

2013 मध्ये अभिनेत्रीने विकी गोस्वामीसोबत लग्न केलं होतं.

९० च्या दशकात ममता कुलकर्णी निर्मात्यांची पहिली पसंती होती.

1995 मध्ये तिने एक खास विक्रम केला होता.

अभिनेत्रीचा करण-अर्जुन हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला.

एकेकाळी तिने अभिनय सोडून साध्वी बनून खूप प्रसिद्धी मिळवली होती.

ही अभिनेत्री गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपट जगतापासून दूर आहे.