अथियानं पाडली के.एल.राहुलची विकेट!

Just looking like a woaw!

Medium Brush Stroke

सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Medium Brush Stroke

अथिया शेट्टीने टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर के.एल.राहुलसोबत लग्न केलं आहे. 

Medium Brush Stroke

दोघांचाही चाहतावर्ग खूप मोठा आहे. 

Medium Brush Stroke

आता अथियाने तिचे काही फोटो शेअर केले आहेत, जे पाहून के.एल.राहुल तिच्यावर लट्टू झाला आहे. 

Medium Brush Stroke

अथिया शेट्टीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती हिरव्या रंगाचा पलाझो सूट परिधान करून अतिशय सुंदर दिसत आहे. 

Medium Brush Stroke

अथियाने या लूकमध्ये अनेक पोज दिल्या आहेत.

Medium Brush Stroke

आथियाचं सौंदर्य पाहून पती के.एल. राहुलची विकेट पडली. 

Medium Brush Stroke

त्याने सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत असलेल्या So beautiful …. So elegant… just looking like a woaw!! या शब्दांनी बायकोचं कौतुक केलं. 

Medium Brush Stroke

आथियाच्या पोस्टवर के.एल. राहुलने केलेल्या या कमेंटची तुफान चर्चा होतेय.