भारतातील या मंदिरात पूजा करण्यासाठी पुरुषांना करावा लागतो साज श्रृंगार!

केरळमध्ये दरवर्षी चमायाविलक्कू नावाचा उत्सव असतो.

शेर काफी सामाजिक होते हैं और झुंड में ही रहते हैं

कोल्लम येथील कोट्टनकुलंगारा या मंदिरात हा उत्सव आयोजित केला जातो. 

10-12 दिवसांचा हा उत्सव असतो. उत्सवाच्या शेवटी पुरुष महिलांसारखा साज श्रृंगार करुन पूजा करतात.

पुरुष साडी, मेकअप, दागिने घालून तयार होतात.

या उत्सवात ट्रान्सजेंडर लोकही सहभागी होतात. 

असं म्हटलं जातं की, या ठिकाणी मेंढपाळ मुलं मुलींच्या वेषात खेळायची.

एके दिवशी त्या दगडातून देवी प्रकट झाली. ही बातमी गावात झपाट्याने पसरली आणि त्यांच्या सन्मानार्थ येथे मंदिर बांधण्यात आलं. 

अशा प्रकारे या मंदिरात पुरुषांनी महिलांचा वेषभूषा करून देवीची पूजा करण्यास सुरुवात केली.

पहाटे 2 ते 5 ही वेळ सर्वात शुभ मानली जाते. येथे येणाऱ्या लोकांच्या मनोकामना नेहमी पूर्ण होतात. अशी लोकांची श्रद्धा आहे.