आयुष्यभर Free मध्ये जा थिएटरमध्ये, फक्त करावं लागेल हे काम!

सध्या फिल्मचा काळ सुरुये. मात्र थिएटर शो आणि त्याच्या अ‍ॅक्टर्सला पसंत करणाऱ्यांची कमतरता नाही.

जर तुम्हाला आयुष्यभरासाठी मोफत थिएटर शो पाहायला मिळाले तर?

यूकेच्या ब्रिस्टलमध्ये अशीच ऑफर आहे. मात्र यासाठी काही तरी करावं लागेल.

1766 मध्ये ब्रिटेनच्या ब्रिस्टल ओल्ड विक थिएटरच्या पहिल्या पॅट्रन्स म्हणजेच संरक्षकांसाठी चांदीचे 50 टोकन बनवण्यात आले होते.

मात्र 250 वर्षात यामधून अनेक हरवले. अनेक विकले आणि लोकांमध्ये याची अदला-बदली होत राहिली.

आता यातील 20 समोर आलेय आणि याचा लिलाव केला जातोय.

लिलावात एका टोकनची किंमत 2,500 पाउंड म्हणजेच जवळपास 2.51 लाख आहे.

म्हणजे हे खरेदी करणारा आयुष्यभर फ्रीमध्ये येथे शो पाहू शकेल.