देसी गर्लच्या अवतारात सुंदर दिसतेय PC!

देसी गर्लच्या अवतारात सुंदर दिसतेय PC!

भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्रा एक ग्लोबल स्टार आहे.

काही दिवसांपासून बॉलिवूडची पीसी हॉलिवूड मुक्कामी आहे. 

पण नुकतंच प्रियांका चोप्रा भारतात परतली आहे. 

प्रियांका  सध्या जिओ फिल्म फेस्टिवल २०२३ म्हणजे MAMI साठी भारतात आली आहे. 

भारतात येताच प्रियांकाचा देसी अवतार पाहायला मिळाला आहे. 

या फेस्टिव्हल साठी  दोन्ही दिवस प्रियांकाने सुंदर साड्या नेसल्या होत्या. 

तिने मुंबईच्या मरीन ड्राइव्हवर केलेलं फोटोशूट चांगलंच चर्चेत आलं आहे. 

प्रियंकाला पुन्हा देसी अवतारात पाहून चाहत्यांचं मन भरलं आहे. 

प्रियंकाला आता बॉलिवूड चित्रपटात पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.