सुपर 5 जॉब! ज्यातून महिना 5 लाखांपर्यंत मिळतो पगार

चांगल्या अलिशान जीवनासाठी प्रत्येकाला लाखो पगाराची नोकरी हवी असते.

पण, फार कमी नोकर्‍या अशा असतात, ज्या दरमहा 4 -5 लाख रुपये पगार देतात.

असे काही प्रोफेशन्स आहेत, ज्यात पगार 5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.

मशिन लर्निंग इंजिनिअरचा पगार दरमहा 5 ते 10 लाख रुपये आहे.

अनुभवी AI इंजीनियरचा पगार 5 ते 15 लाख रुपये आहे.

अनुभवी AI इंजीनियरचा पगार 5 ते 15 लाख रुपये आहे.

इनवेस्टमेंट बँकरचे वार्षिक उत्पन्न 5-50 लाख रुपये आहे.

डेटा इंजिनिअरचा पगार दरमहा 5 लाख ते 20 लाख रुपयांपर्यंत असतो.

पण शेवटी चांगला पगार हा व्यक्तीचं कौशल्य, अनुभव आणि मागणी यावर अवलंबून असतो.