ड्राइविंगमुळे इतक्या लोकांचा
मृत्यू
रॉन्ग साइड
MoRTH कडून रस्ते अपघातांची आकडेवारी जाहीर केली आहे.
सीट बेल्ट
आणि हेल्मेट न घातल्यानं
67000 मृत्यू
झालेत.
रॉन्ग साइड ड्राइविंगमुळे 2022 मध्ये
9,094 लोकांचा मृत्यू
झालाय.
एकूण रस्ते अपघात मृत्यूंमध्ये चुकीच्या बाजूने ड्रायव्हिंगचा वाटा 5.4% आहे.
75 हजार
लोकांचा मृत्यू दुचाकी अपघातांमध्य
े झाला आहे.
भारतात गेल्या एक वर्षात
1.68 लाख लोकांचा
रस्ते अपघातात
मृत्यू
झाला आहे.
ही सर्व आकडेवारी वर्ष 2022 मध्ये घडलेल्या अपघातांची आहे.
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.