महिलांना दाढी असलेले पुरुष जास्त आवडतात का?

पूर्वी असे मानले जात होते की महिलांना क्लीन शेव्हन पुरुष जास्त आवडतात पण आता तसे नाही.

अलीकडील अभ्यास आणि संशोधन सांगतात की महिलांना दाढी असलेले पुरुष अधिक आकर्षक वाटतात.

असं मानल जात की ते दाढी असलेले पुरुष चांगले साथीदार असतात असं महिलांना वाटतं

युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलँडने केलेल्या अभ्यासात असेही म्हटले आहे की लग्नासाठी महिला दाढी ठेवलेल्या पुरुषांना प्राधान्य देतात.

लांब दाढी जास्त स्थिरता आणि दीर्घकालीन नातेसंबंधाची शक्यता दर्शवते.

डेटिंग साइटच्या अभ्यासातून असा निष्कर्ष निघतो की 60 टक्के महिलांना दाढी असलेले पुरुष आकर्षक वाटतात.

पण दाढी स्वच्छ असणे आणि नीटनेटकी असणे महत्त्वाचे आहे.

अर्धी दाढी क्लिन शेव्ह करुन दाढी ठेवणं हा नवीन ट्रेंड झाला आहे.

दाढी ठेवणे केवळ फॅशनेबल नाही तर स्टेटस सिम्बॉल बनलं आहे.