दुबईतून सोनं खरेदी करणे किती स्वस्त पडेल?

पण दुबईत भारतापेक्षा स्वस्त सोनं आहे असं सगळे म्हणतात. मग चला फरक पाहू

भारतात 24K सोनं ₹60000/10 ग्रॅम

दुबईमध्ये 24K सोनं ₹54240/10 ग्रॅम

दुबईमध्ये 22K सोनं ₹50228/10 ग्रॅम

भारतातील सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क, TDS सारखे कर लावले जातात

दुबईमध्ये सोन्यावर 5% वैट

दुबई मध्ये सोन्याचं बिस्किटे/कच्ची वस्तू करमुक्त

पुरुष दुबईवरुन आणू शकतात 20 ग्रॅम सोनं

महिलांसाठी 40 ग्रॅम सोनं टॅक्स फ्री आहे

यापेक्षा जास्त सोने आणण्यासाठी जास्त कर लागेल