चुकूनही धनत्रयोदशी दिवशी या गोष्टी खरेदी करू नयेत

यंदा आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी साजरी केली जाईल.

धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी वसूबारस सण आहे. या दिवशी गायींची पूजा करतात.

धनत्रयोदशी दिवशी पूजा केल्यानं माता लक्ष्मीसोबत कुबेरांची कृपा प्राप्त होते.

धनत्रयोदशीपूर्वी देवांचे आवाहन केले पाहिजे: पंडित मनोत्पल झा.

या दिवशी धन्वंतरी देवतेसह विष्णू, गणेश, कुबेर यांची पूजा करावी.

धनत्रयोदशीच्या दिवशी अॅल्युमिनियम, प्लॅस्टिक आणि तीक्ष्ण वस्तू खरेदी करू नयेत.

या दिवशी काचेची भांडी देखील खरेदी करू नका.

या दिवशी तुम्ही दैनंदिन घरगुती वस्तू खरेदी करू शकता.

या दिवशी घरामध्ये रोजच्या वापरासाठी लागणारं तेल आणि तूप खरेदी करू नका.

येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही