चार्जरशिवाय मोबाईल फोन चार्ज करण्याची ट्रिक

मोबाईलची चार्जिंग संपते आणि चार्जर नसतो,  असं बऱ्याचदा होतो.

पण चार्जरशिवायही तुम्ही मोबाईल चार्ज  करू शकता.

पावर बँक आणि फोन केबलने कनेक्ट करून चार्ज करू शकता.

रिव्हर्स चार्जिंग फीचर असलेल्या फोनला तुमचा फोन कनेक्ट करा.

यामध्ये एक फोन  दुसऱ्या फोनसाठी  पॉवर बँक बनतो.

वायरलेस पावर शेअरिंग फिचर असलेल्या फोनवर तुमचा फोन ठेवा.

USB पोर्टने फोन चार्ज यासाठी तुमच्याकडे केबल असायला हवी.

असे USB पोर्ट्स एयरपोर्ट, कॅफे, हॉटेलमध्ये मिळतील.