Credit Score खराब होण्यामागे आहेत ही 6 कारणं?

कर्ज घेण्यासाठी क्रेडिट स्कोअर खूप महत्त्वाचा असतो.

तो खराब असल्यामुळे कर्ज मिळणे कठीण आणि महाग होतं.

जर तुम्हाला ही 6 कारणं माहित असतील तर तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोर चांगला ठेवू शकता.

घेतलेल्या कर्चाचा EMI वेळावर भरा तो अजिबात चूकवू नका

कधी कधी क्रेडिट कार्डवर खूप पैसे खर्च होतात.

पण तुमची क्रेडिट हिस्ट्री लहान असली तरी त्याचा निगेटिव परिणाम होतो.

त्यामुळे नवीन क्रेडिट खाती खोला

तुमच्याकडून क्रेडिट कार्डबाबत वारंवार चौकशी करणे.

कर्जाचे राइट-ऑफ हे देखील कर्जदारासाठी एक वाईट चिन्ह आहे.