टर्टल सर्व्हायव्हल अलायन्स इंडियाचे संचालक डॉ. शैलेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, कासव टाकीत ठेवणं आहे बेकायदेशीर.
राखीव क्षेत्रातील प्राणी घरात पाळल्यास होऊ शकते 3 ते 7 वर्षांची शिक्षा. भरावा लागू शकतो 1 लाख रुपयांचा दंड.
आपण घरात कासव बेकायदेशीररित्या तर पाळलेला नाही ना, हे तपासून घ्या. त्यासाठी वनविभागाला माहिती द्या.
लक्षात घ्या, इतर कोणाच्या सूचनेवरून आपल्या घरात बेकायदेशीररित्या कासव पाळलाय असं आढळ्यास आणि आपण दोषी सिद्ध झाल्यास...
आपल्याला 3 ते 7 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो, शिवाय 1 लाख रुपयांचा दंडही भरावा लागू शकतो.