वजन झटक्यात कमी करतं हे पौष्टिक फळ

रक्ताची कमतरता वाढवतं, रोगप्रतिकारशक्ती बळकट करतं. मात्र बाजारात क्वचितच पाहायला मिळतं.

हे फळ म्हणजे अंजीर. ज्याचा सुक्यामेव्यात असतो समावेश. त्यात असतात अनेक औषधी गुणधर्म.

अंजीरचं रोप लहानसं असतं. मात्र त्यासाठी इतर रोपांच्या तुलनेत जास्त पैसे मोजावे लागतात. त्यामागे कारणही तसंच आहे.

अंजीर हे असंख्य औषधी गुणांनी परिपूर्ण असतं.

पोटाचे विकार बरे करणं, रक्ताची कमतरता, जखम भरून काढणं, इत्यादी विविध फायदे या फळाचे आहेत.

अंजीरमध्ये आयर्न, पोटॅशियम, कॅल्शियमसारखे अनेक पौष्टिक तत्त्व आढळतात.

त्यामुळे मधुमेह, स्थूलपणा इत्यादींवर नियंत्रण मिळवण्यासाठी हे फळ गुणकारी ठरतं.

रात्री 8 ते 10 अंजीर भिजवून सकाळी चावून चावून खाल्ल्यास पोट पूर्णपणे साफ होतं.

अंजिराची पेस्ट लावल्यास शरिरावरील सर्व जखमा भरून निघतात.