Off-white Banner

सर्वात खोल स्विमिंग पूल, 14 मजली इमारतही बुडेल

Off-white Banner

Y-40 डीप जॉय हा जगातील सर्वात खोल स्विमिंग पूल आहे.

Off-white Banner

हा पूल 42 मीटर खोल आहे.

Off-white Banner

त्याची उंची 14 मजली इमारती एवढी आहे. 

Off-white Banner

जसजसं खाली जाल तसंतसं विहिरीत जात असल्यासारखं वाटतं. 

Off-white Banner

या स्विमिंग पूलमध्ये 4300 क्युबिक मीटर पाणी आहे. 

Off-white Banner

पाण्याचे तापमान 32-34 अंश सेल्सिअस ठेवले जाते. 

Off-white Banner

हा स्विमिंग पूल इटलीतील मिलेपिनी टर्मे हॉटेलमध्ये आहे. 

Off-white Banner

येथे लोक डायव्हिंगसाठी येतात आणि फोटोग्राफीसाठीही. 

Off-white Banner

हा स्विमिंग पूल 2014 मध्ये उघडण्यात आला होता.