दिवाळीच्या रात्री जुगार खेळणे शुभ की अशुभ 

दिवाळीच्या रात्री जुगार खेळणे शुभ की अशुभ 

दिवाळा हा सर्वांसाठी उत्साहाचा सण आहे

दिवे लावून आणि पटाखे फोडून हा सण साजरा केला जातो.

दिवाळा हा सर्वांसाठी उत्साहाचा सण आहे

अनेक लोकं दिवाळीच्या रात्री आपले नशिब आजमवतात

यावेळी जुगारात जो जिंकतो त्याचे भाग्य वर्षभर चमकते,  असे म्हटलं जातं.

अत्यंत प्राचीन काळापासून जुगाराचा खेळ खेळला जात आहे, अशी माहिती पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी दिली.

अनेक ठिकाणी जुगार हा खेळ खेळला जातो.

जुगार खेळल्याने माता लक्ष्मी कोपते. रागावते.

जुगार खेळल्याने घरावरही नकारात्मक प्रभाव पडतो.