Off-white Banner

वंदे भारत ट्रेन मागे X का लावलं जात नाही?

Off-white Banner

सहसा, प्रत्येक ट्रेनच्या मागे एक X चिन्ह असते. तुम्ही ते पाहिलं असेल.

Off-white Banner

ही खूण कोणत्याही ट्रेनसाठी खूप महत्त्वाची असते.

Off-white Banner

या चिन्हावरून स्टेशन मास्टरला महत्त्वाची माहिती मिळते.

Off-white Banner

X चिन्ह हा ट्रेनचा शेवट दर्शवतो.

Off-white Banner

जर ही खूण दिसत नसेल तर याचा अर्थ ट्रेनचा डबा गायब आहे.

Off-white Banner

पण, ही खूण वंदे भारतच्या मागे का नाही?

Off-white Banner

कारण ही संपूर्ण ट्रेन एका युनिटसारखी आहे.

Off-white Banner

त्यामुळे त्याचे डब्बे वेगळे करता येत नाहीत.

Off-white Banner

तसेच, या ट्रेनमध्ये समोर आणि मागे दोन्ही बाजूला ड्रायव्हरची केबिन आहे.