ही कचोरी तब्बल 1 महिना खराब होत नाही

ही कचोरी तब्बल 1 महिना खराब होत नाही

कचोरी आणि समोसा हे अनेकांना आवडतात.

एक कचोरी अशी आहे, जी तब्बल महिनाभर टिकते.

ही कचोरी तयार करण्यासाठी सुक्या मसाल्यांचा वापर केला जातो.

या कचोरीला खस्ता कचोडी किंवा खस्ता कचोडी खास असेही म्हणतात.

ही कचोरी 5-5 किलो किंवा 6-6 किलोच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे.

ही कचोरी सामान्य कचोरीपेक्षा जाड असते.

अत्यंत स्वच्छ आणि शुद्ध स्वरुपात ही कचोरी तयार केली जाते.

बाजारात ही कचोरी 200 रुपये प्रतिकिलो विकली जात आहे.

या कचोरीमध्ये ड्रायफ्रुट्सचाही वापर केला जातो.