हृदय रोगावर रामबाण तोंडली, मुतखड्यावरही मिळतो आराम! 

तोंडलीत असतात फ्लेवोनॉइड्स, अँटीऑक्सिडंट, अँटीइन्फ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म.

ही भाजी चविष्ट असतेच, पण कच्ची तोंडली खाणं अधिक फायदेशीर ठरतं.

कच्च्या तोंडलीत असतात बी2, बी1 जीवनसत्त्व, आयर्न, फायबर, कॅल्शियमसह अँटीबॅक्टेरियल गुणधर्म.

यामुळे साखरेचं प्रमाण राहतं नियंत्रणात. शिवाय पोटातील चरबी कमी करण्यासही मिळते मदत.

हृदयासंबंधित आजारात आणि पोटासंबंधित विकारात दिला जातो कच्ची तोंडली खाण्याचा सल्ला.

यात भरपूर प्रमाणात फायबर असल्यानं पचनक्रिया राहते सुरळीत. गॅसचा त्रासही होतो कमी.

आपल्याला नुसती कच्ची तोंडली खायला आवडत नसेल, तर तिचा सलाडमध्ये करावा समावेश. 

बाजारात गोड आणि कडू अशी दोन प्रकारची तोंडली मिळते. गोड तोंडली खाल्ल्यास साखरेचं प्रमाण राहतं नियंत्रणात.

मुतखडा बरा होण्यास मिळते मदत. वजन कमी होण्यासही तोंडली ठरते रामबाण.