कोणत्या टीमने आतापर्यंत जिंकले सर्वाधिक Semi Final

ICC एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये एकूण 10 संघ खेळण्यासाठी आले होते.

15 नोव्हेंबरला भारताने न्यूजलँड विरुद्ध Semi Final जिंकली आहे.

आता भारत थेट फायनलला पोहोचला आहे.

विश्वचषकाच्या इतिहासात ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडने सर्वाधिक सेमीफायनल खेळल्या आहेत.

ऑस्ट्रेलिया 9, तर न्यूझीलंड 10 वेळा आतापर्यंत सेमी फायनलमध्ये पोहोचला आहे.

आजची मॅच जिंकल्यानंतर भारताचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे.

भारतीय संघ आतापर्यंत 9 वेळा विश्वचषक सेमी फायनलमध्ये पोहोचला आहे.

इंग्लंड आणि पाकिस्तानने आतापर्यंत 6-6 वेळा वर्ल्डकप सेमीफायनल जिंकली आहे.

दक्षिण आफ्रिकेला 5 वेळा वर्ल्ड कप सेमीफायनल खेळण्याची संधी मिळाली आहे.