किंमत 60 करोड रुपये, जगातील सगळ्यात महागडी नंबर प्लेट

दुबईत राहणारे भारतीय मूळ व्यावसायिक बलविंदर साहनी यांच्याकडे अनेक गाड्या आहेत

 त्यापैकी त्यांच्या एका रोल्स रॉयसच्या नंबर प्लेटची किंमत 60 कोटी रुपये आहे

ही नंबरप्लेट D5 ने सुरु होते. जो त्याने पैसे देऊन मिळवला आहे.

ही लिलाव इतिहासातील सर्वात महागडी बोली आहे.

ही जगातील सर्वात महागडी नंबर प्लेटही बनली आहे

हा आकडा खूप मोठा वाटत असेल तरी तो खरंच आहे

ते 5 ला आपला लकी नंबर मानतात

तसे पाहाता ही पहिला वेळ नाही की त्यांनी नंबर प्लेटसाठी इतके पैसे खर्च केले

यापूर्वी ही त्यांनी बरेच पैसे देऊन आपल्या गाड्यांसाठी नंबर प्लेट विकत घेतली आहे.