तरुणांनो, तुळशीच्या लग्नाला आठवणीने करा 'हे' उपाय

सणांच्या दृष्टीने कार्तिक महिना असतो अत्यंत महत्त्वाचा.

या काळात येणारी एकादशी तिथी असते विशेष. 

तिच्या पुढील दिवसापासून शुभ कार्यांना हाेते सुरुवात.

याच दिवशी साजरा केला जातो तुळशी विवाह.

भगवान शालिग्रामशी लावलं जातं तुळशीचं लग्न.

शुक्रवारी, 24 नाेव्हेंबरला साजरा हाेईल तुळशी विवाह.

ज्योतिषी पंडित कल्की राम सांगतात की, लग्न जुळण्यात येत असतील अडचणी, मनासारखा मिळत नसेल जाेडीदार, तर तुळशीच्या लग्नाला करावे उपाय.

तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीला लाल रंगाची चुनरी करावी अर्पण.

चुनरी दुसऱ्या दिवशी ठेवावी सांभाळून. असं केल्यास तुळशीच्या आशीर्वादाने मिळेल अनुरूप जाेडीदार.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)