Jio चा 149 रुपयांचा रिचार्ज, फायदे जाणून व्हाल चकीत

Jio चे प्रीपेड पोर्टफोलियोमध्ये अनेक रिचार्ज आहेत. पण आज आपण स्वस्त रिचार्जविषयी जाणून घेऊया.

आज आम्ही तुम्हाला Jio च्या 149 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनविषयी सांगणार आहोत. ज्यात डेली 1GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंक आणि अनेक बेनिफिट्स मिळतील.

149 रु.चा प्लॅन डेली 1GB इंटरनेट डेटावाला JIO चा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये यूझर्सला टोटल 20GB इंटरनेट डेटा अ‍ॅक्सेस करण्यास मिळेल.

Jio च्या या प्लॅनमध्ये यूझर्सला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल. यात लोकल आणि STD कॉलचा समावेश आहे.

Jio च्या 149 रु.च्या रिचार्ज प्लॅनमध्ये यूझर्सला 20 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. पण अनेकांना ही व्हॅलिडिटी खूप कमी वाटू शकते.

Jio च्या या रिचार्ज प्लॅनमध्ये यूझर्सला डेली 100SMS अ‍ॅक्सेस करण्यास मिळतील. या प्लॅनमध्ये एकूण 2000SMS पर्यंत अ‍ॅक्सेस आहे.

जिओच्या या प्लॅनमध्ये यूझर्सला 3 अ‍ॅप्सचं कॉम्प्लीमेंट्री सब्सक्रिप्शन मिळतं. यात Jio TV, Jio Cinema आणि Jio Sloud Apps आहे. लक्षात ठेवा यात Jio Premium चं सब्सक्रिप्शन मिळत नाही.

Jio चं 209 रु.चं प्लॅनही आहे. यात यूझर्सला 28 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल आणि डेली 1GB इंटरनेट डेटा मिळतो.

209 रु.च्या प्लॅनमध्ये यूझर्सला अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली 100 SMS अ‍ॅक्सेस करण्यास मिळतील.