तुम्ही कधी प्यायलाय का 'घोटा चाय'?

मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यातील शौकत मैदानात चहाचा बाजार आहे.

इथे एकाच ठिकाणी डझनहून अधिक चहाची दुकाने आहेत.

इथे फक्त ₹5 मध्ये घोटा चहा मिळतो.

इथे सगळ्या दुकानदारांकडून त्या चहाला घोटून तो तयार केला जातो.

त्यामुळे या चहाला 'घोटा चाय' असे नाव देण्यात आले आहे.

एका चहाला पावडरला  सुमारे 50 मिनिटं घोटलं जातं.

सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत लोक चहा प्यायला येतात.

जिल्ह्यातील हा सर्वात स्वस्त चहाचा बाजार आहे.

इथे एक दुकानदार दररोज 70 ते 80 लिटर दुधाचा चहा विकतो.