अमृतमय जाहला प्रसाद! पाहा लग्नातील Unseen फोटो

अमृतमय जाहला प्रसाद! पाहा लग्नातील Unseen फोटो

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडपं प्रसाद आणि अमृता लग्नबंधनात अडकले.

प्रसाद आणि अमृताच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 

अमृताने त्यांच्या लग्नाचा सुंदर व्हिडिओसुद्धा शेअर केला आहे. 

अमृता आणि प्रसादचा मेहंदी पासून संगीत सोहळ्याचा लूक फारच खास होता.

दोघांनीही लग्नासाठी गुलाबी आणि पिवळ्या रंगाची निवड केली होती.

गुलाबी रंगाच्या साडीत नवरीबाई अमृता खूपच सुंदर दिसत होती, तर पिवळ्या रंगाच्या कुर्त्यात प्रसादही शोभून दिसत होता.

दोघांनीही लग्नाच्या विधींवेळी पारंपरिक लूक केला होता.

बिग बॉसच्या घरात सुरु झालेली यांची प्रेमकहाणी सुफळ संपूर्ण झाली.

चाहते या दोघांनाही पुढील वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत.