धोकादायक शहर; गुगलने नकाशावरुनच हटवले

जगातील धोकादायक शहराचे फोटो सोशल मीडियावर चर्चेंत आले आहेत.

काही पर्यटकांनी या ठिकाणी भेट देण्याचे धाडस केले. 

फोटोही अशा ठिकाणी काढला ज्याचा गुगलनेही हटवलं आहे. 

हे भुताचं शहर वेस्टर्न ऑस्ट्रेलियामध्ये आहे.

अनेक वर्षापासून ही जागा विर्जन आहे. 

गेल्या वर्षी येथे राहणाऱ्या शेवटच्या महिलेनं ते ठिकाण सोडलं होतं.

या ठिकाणी जीवघेणा वायु असल्यानं ते राहण्यास योग्य नसल्याचं म्हटलं जातं. 

या ठिकाणी जीवघेणा वायु असल्यानं ते राहण्यास योग्य नसल्याचं म्हटलं जातं.

या ठिकाणी शहरात जाणारे सर्व रस्ते बंद आहेत.