पूजा आरती करताना घंटी का वाजवली जाते?

पूजा आरती करताना घंटी का वाजवली जाते?

आरतीच्या वेळी घंटी वाजवण्यासंबंधी अनेक मान्यता आहेत.

घंटी वाजवल्याने मन शांत होते.

घंटी वाजवताना घरात सकारात्मक ऊर्जा असते.

आरती करताना घंटी वाजवल्याने देवता जागतात.

तसेच ते आपल्या भक्तांची मनोकामना पूर्ण करतात.

घंटीमध्ये भगवान गरुडाचा वास असतो.

ते भगवान नारायणाचे परम भक्त आहेत. तसेच वाहनही आहेत.

देवाला नैवेद्य असो किंवा कोणताही बाब, भगवान गरुडविना होत नाही.

यासाठी घंटीमध्ये भगवान गरुडाची प्रतिमा असते.