Airtel चा जबरदस्त प्लॅन, चालतील 2 सिम; फ्री मिळेल Prime Video आणि Hotstar

Airtel च्या पोर्टफोलियोमध्ये अनेक प्लॅन आहेत. जे विविध बेनिफिट्स आणि प्राइज सेगमेंटसह येतात. आज आम्ही तुम्हाला एका स्पेशल रिचार्ज प्लॅनविषयी सांगणार आहोत.

Airtel च्या या प्लॅनमध्ये दोन सिमचा वापर करता येईल. ज्यात एक रेग्युलर आणि 1 फ्री फॅमिली अ‍ॅडऑन सिम आहे.

Airtel च्या या रिचार्ज प्लॅनमध्ये यूझर्सला Disney+hotstar आणि Prime Video चा अ‍ॅक्सेस मिळेल. हे दोन्ही एक OTT प्लॅटफॉर्म आहेत.

एअरटेलच्या या प्लॅनमध्ये यूझर्सला 75Gb इंटरनेट डेटा अ‍ॅक्ससे करण्याची संधी मिळेल. यात डेटा रोलओव्हरची सुविधाही देण्यात आलीये.

एअरटेलच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये यूझर्सला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल. यात लोकल आणि STD कॉलचा समावेश आहे.

Airtel चा हा प्लॅन 599 रु.चा आहे. हा एक पोस्टपेड प्लॅन आहे. ज्यात GST एक्स्ट्रा पे करावा लागेल. हा प्लॅन ऑफिशियल वेबसाइटवर लिस्टेड आहे.

Airtel च्या या प्लॅनमध्ये यूझर्सला 100 SMS डेली अ‍ॅक्सेस करण्यास मिळतील. ही माहिती ऑफिशियल वेबसाइटवर लिस्टेड आहे.

या रिचार्ज प्लॅनमध्ये यूझर्सला Wynk अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस मिळतो. जे एक म्यूझिक अ‍ॅप आहे. यात यूझर्स आपल्या आवडीचे गाणे ऐकू शकतात.

एअरटेलच्या या खास प्लॅनमध्ये यूझर्सला हँडसेट प्रोटेक्शनही मिळेल. यात यूझर्सला मोबाईल डॅमेज झाल्यास काही व्हॅल्यू मिळतात. हा दावा ऑफिशियल वेबसाइट्सवर केलाय.