हिवाळ्यात फिरण्यासाठी अत्यंत भारी ठिकाणं

हिवाळ्यात फिरण्यासाठी अत्यंत भारी ठिकाणं

ऋषिकेशमधील त्रिवेणी घाट गंगा, यमुना, सरस्वती नदीचे संगमस्थळ आहे.

लोक दूरदूरवरुन याठिकाणी आरतीमध्ये सहभागी होण्यासाठी येतात.

ऋषिकेशमधील गंगा किनाऱ्यावर असलेल्या आस्था पथला मरीन ड्राईव्ह म्हटले जाते.

याठिकाणी तुम्हाला ऋषिकेशच्या वर्दळीपेक्षा अत्यंत सुंदर असे वातावरण मिळेल.

लक्ष्मण झुला भगवान लक्ष्मण यांचे तीर्थक्षेत्र आहे.

सोबतच याठिकाणी रेतीपासून तयार झालेले 12 ज्योतिर्लिंग आहेत.

नीर वॉटरफॉल ऋषिकेशमधील सर्वात मोठा धबधबा आहे.

येथील तुम्ही नैसर्गिक सुंदरतेचा फायदा घेऊ शकता.

या झोपडीची निर्मिती 1961 मध्ये महर्षि महेश योगी यांनी केली होती.

येथे बीटल्स बँडच्या आगमनामुळे ते बीटल्स आश्रम म्हणून ओळखले जाऊ लागले.