घर सजवण्यासाठी ‘इथं’ करा स्वस्तात पडदे खरेदी 

अनेकांना घर सजवण्याची आवड असते. घराला असलेल्या रंगाप्रमाणे साजेसे पडदे खरेदी करण्यास गृहिणी प्राधान्य देतात.

अशा वेळी जर तेच पडदे स्वस्त दरात कुठे मिळत असतील तर महिला अगदी आवडीने जास्तीत जास्त पडदे खरेदी करतात.

तुम्हालाही घर सजवण्यासाठी स्वस्तात पडदे हवे असतील तर पुण्यातील एका ठिकाणाबद्दल माहिती देणार आहोत.

जिथे तुम्ही युनिक डिझाईनचे पडदे अगदी स्वस्त दरात खरेदी करू शकतात.

पुण्यातील विश्रामबाग वाडा येथील नम्रता मार्केट मधील दुकानात 200 रुपयांत पडदे मिळत आहेत.

200 पासून 1000 रुपयांपर्यंत तुम्हाला डिजिटल पडदे देखील बनवून मिळतील अशी माहिती विक्रेत्यांनी दिली.

कमी किंमतीमध्ये करा हॅण्डबॅग्ज खरेदी!