हिवाळ्यात रोज खा 1 आवळा, होतील हे जबरदस्त फायदे..! 

White Scribbled Underline
Medium Brush Stroke

आवळा वर्षानुवर्षे आयुर्वेदिक औषधात वापरला जातो.

Medium Brush Stroke

आवळा केस, त्वचा आणि संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर आहे.

Medium Brush Stroke

WebMD च्या मते, ट्रायग्लिसराइड आणि एकूण कोलेस्ट्रॉल कमी करते.

Medium Brush Stroke

छातीत जळजळ झाल्यास आवळ्याचा रस पिणे फायदेशीर ठरते.

Medium Brush Stroke

फायबर असल्यामुळे पोटाशी संबंधित विकारांपासून आराम मिळतो.

Medium Brush Stroke

कच्चा आवळा खाल्ल्याने वजन बऱ्याच अंशी नियंत्रणात राहते.

Medium Brush Stroke

व्हिटॅमिन सी भरपूर असल्याने रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते.

Medium Brush Stroke

आवळ्याच्या सेवनाने हृदयाचे स्नायू मजबूत होतात.

Medium Brush Stroke

खून साफ करे, कोलेजन बढ़ाए, जिससे स्किन जवां, हेल्दी रहे.