याठिकाणी मिळतायेत सर्वात स्वस्त राजस्थानी कपडे

राजस्थान आपल्या अनोख्या इतिहास आणि संस्कृतीसाठी ओळखला जातो. 

तुम्हीही देशाची राजधानी दिल्लीत राजस्थानमधील पारंपरिक खरेदी करू शकतात.

साऊथ दिल्लीमध्ये एक दुकान असे आहे, ज्याठिकाणी तुम्ही जाऊ शकतात. 

या दुकानाचे नाव जयपूर बाजार असे आहे. 

येथे तुम्हाला राजस्थानच्या कपड्यांसह ज्वेलरीपण मिळेल.

हे दुकान ओखला एनएसआयसी मेट्रो स्टेशनच्या खाली स्थित आहे.

या दुकानावर आर्टिफिशिअल ज्वेलरी, गोल्ड ज्वेलरी, सिल्व्हर ज्वेलरी, राजस्थानी दुपट्टा आदी वस्तू मिळतील.

जयपूर बाजार दुकान हे सकाळी साडेदहा वाजेपासून सायंकाळी साडेदहा पर्यंत खुले असते.

याठिकाणी तुम्हाला स्वस्त कपडे मिळतील.