पूजा सावंतनं दाखवला नवऱ्याचा चेहरा

'हे' आहे आडनाव 

अभिनेत्री पूजा सावंतनं प्रेमाची कबूली दिली.

अभिनेत्रीनं होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा दाखवला नव्हता. 

नुकतेच तिनं दोघांचे रोमँटीक फोटो शेअर केलेत. 

सिद्धेश चव्हाण असं पूजाच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आहे. 

पूजा आणि सिद्धेश यांचा साखरपुडा देखील झाला आहे. 

पूजानं थेट दोघांचे रोमँटीक फोटो शेअर करत साखरपुड्याची घोषणा केली.  

पूजा आणि सिद्धेश यांचा रोमँटीक अंदाज पाहायला मिळतोय.

दोघांची लव्हस्टोरी नेमकी कशी आहे हे जाणून घेण्यासाठी देखील सगळेच उत्सुक आहेत.