बॉलिवूडचे 'हे' सुपरस्टार्स गातातही सुरेल

SALMAN KHAN अभिनेता सलमान खाननं त्याच्या 'किक', 'हॅलो ब्रदर' आणि 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमात गाणी गायली आहेत.  

SANJAY DUTT संजय दत्त हाही एक चांगला गायक मानला जातो. त्यानं रामा रे सिनेमातील कांते हे गाणं गायलं होतं. 

AKSHAY KUMAR अक्षय कुमारनं 2013 च्या स्पेशल 26 या सिनेमातील 'मुझमे तू' हे गाणं गायलं आहे.

AYUSHMANN KHURRANA आयुष्मान एक उत्तम गायक आहे तसंच तो उत्तम  अभिनेता देखील आहे हे सर्वांना माहिती आहे. 

PARINEETI CHOPRA परिणीतीनेही 'मेरी प्यारी बिंदू' सिनेमातील  'माना की हम' हे गाणं गायलं आहे. तिच्या लग्नासाठी देखील 'ओ पिया' हे गाणं गायलं. 

HRITHIK ROSHAN अभिनेता ऋतिक रोशननं 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' या सिनेमात एक गाणं गायलं आहे. 

SHRADDHA KAPOOR 'एक व्हिलन' मधील 'गलियान'च्या अनप्लग्ड व्हर्जनसाठी श्रद्धानं  आवाज दिला आहे.

SHAH RUKH KHAN शाहरूखनं 'अपुन बोला तू मेरी लैला' हे गाणं गायलं आहे.