12 हजार रुपयात फिरा गोवा!

गोवा फिरण्याची इच्छा प्रत्येकाला असते.

हे भारतातील प्रसिद्ध पार्टी डेस्टिनेशन आहे.

तुमचाही डिसेंबर महिन्यात गोवा फिरण्याचा प्लॅन असेल तर तुमच्याकडे संधी आहे.

IRCTC पडवरणारं पॅकेज घेऊन आलंय.

हा प्रवास भारत गौरव टूरिस्ट ट्रेनने होईल.

IRCTC ने ट्विट करुन या टूर पॅकेजची माहिती दिली आहे.

हा दौरा तामिळनाडूच्या थेनकासीपासून सुरु होईल.

5 रात्र आणि 6 दिवसांचा हा प्रवास आहे. जो 7 डिसेंबर, 2023 पासून सुरु होईल.

पॅकेज प्रति व्यक्ती 11,750 रु.पासून सुरु होतंय.

प्रवासी हे टूर पॅकेज irctctourism.com वेबसाइटवर जाऊन बुक करु शकता.