प्रत्येक गावात सगळ्याच वयोगटातील लोक पाहायला मिळतात
मात्र, आज आपण जगातील एका अजब गावाबद्दल जाणून घेणार आहोत
इथे गेल्या 18 वर्षांमध्ये एकही बाळ जन्मलेलं नाही
जपानमधील नागोरो गाव अगदी ओसाड पडलं आहे
कारण इथे सगळे वृद्ध लोकच राहतात
गावात तरुण लोकच नसल्याने 18 वर्षात इथे एकाही बाळाचा जन्म झालेला नाही
आधी या गावात 300 हून अधिक लोक राहायचे
मात्र नंतर अनेकांनी शहरात स्थलांतर केलं
गावातील तरुण शहरात गेले आणि इथे फक्त वृद्ध लोकच राहिले
त्यामुळे 18 वर्षांपासून या गावात एकाही बाळाने जन्म घेतला नाही
कुठे आहे जगातील सर्वात थंड ठिकाण? तिथे माणूस जगू शकतो का?