Thick Brush Stroke

बेडरुममध्ये चुकूनही ठेवू नये या 5 वस्तू, येतात आर्थिक अडचणी

Thick Brush Stroke

वास्तूनुसार घरातील प्रत्येक गोष्टीचा जीवनावर प्रभाव पडतो.

Thick Brush Stroke

बेडरूममध्ये ठेवलेल्या काही गोष्टींमुळे खूप अडचणी निर्माण  होऊ शकतो.

Thick Brush Stroke

पंडित ऋषिकांत मिश्रा यांच्या मते, बेडरूममध्ये काही गोष्टी ठेवणे टाळा.

Thick Brush Stroke

बेडरूममध्ये फार चमकदार रंग जीवनात नकारात्मकता आणू शकतो.

Thick Brush Stroke

चुकीचा रंग निवडल्याने मानसिक स्थितीवरही खोलवर परिणाम होतो.

Thick Brush Stroke

बेडरूममध्ये धुळीने माखलेले शूज ठेवल्याने घरातील शांतता नष्ट होते.

Thick Brush Stroke

बेडरुममध्ये डस्टबिन किंवा झाडू ठेवल्याने वास्तुदोष निर्माण होतात.

Thick Brush Stroke

बेडरूममध्ये अस्वच्छ, खराब बेडशीट वापरल्यानं नकारात्मकता निर्माण होते.

Thick Brush Stroke

बेडरूममध्ये ताजमहालचे चित्र लावल्याने आर्थिक संकट येते.

Thick Brush Stroke

ही माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही.