'झिम्मा 2'ची पहिल्याच आठवड्यात पार्ट 1च्या अर्धी कमाई

झिम्मा 2 हा सिनेमा प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरल्याचं दिसतंय.

सिनेमानं पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई केली आहे. 

सिनेमानं पहिल्या तीन दिवसात 4 .77 कोटींची कमाई केली होती.  

सिनेमानं पहिल्या आठवड्यात एकूम 7.38 कोटींचा गल्ला जमवला आहे.

मैत्रिणींचं हे रियुनियन प्रेक्षकांच्या पसंतीस पडलं आहे.

सिनेमाच्या पहिल्या पार्टनं एकूण 14.07 कोटी कमावले होते. 

झिम्मा 2 नं पहिल्या सिनेमाच्या तुलनेत पहिल्या आठवड्यात अर्धी कमी केली आहे.  

रणदीप-लिनचं मणिपुरी लग्न, Full Album