Yellow Star

24 वर्षांच्या अभिनेत्याबरोबर इंटीमेट सीन अन् रातोरात स्टार झाली अभिनेत्री

अभिनेत्री त्रिधा चौधरी हिचा जन्म 22 नोव्हेंबर 1989 साली कोलकत्ता येथे झाला. 

त्रिधा शाळेत खूप हुशार विद्यार्थिनी होती.  

शाळा संपल्यानंतर त्रिधानं माइक्रोबायोलॉजीचा कोर्स केला.  

 त्रिधानं नंतर मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरूवात केली.  

2013 साली तिनं Mishawr Rawhoshyo या बंगाली सिनेमात काम केलं. 

2020 मध्ये तिची आश्रम ही रिलीज झाली.यात तिनं प्रमुख भूमिका साकारली. 

आश्रममध्ये 24वर्षांनी मोठ्या बॉबी देओलबरोबर त्रिधानं इंटिमेट सीन्स दिले. 

झिम्मा 2ची पहिल्या आठवड्यात पार्ट 1च्या अर्धी कमाई