नव्या नवरींसाठी एकापेक्षा एक  हटके उखाणे!

I love Burger With Extra Cheese ...... रावांचं नावं घेते Excuse Me Plz

चांदीच्या परातीत केशराचे पेढे चांदीच्या परातीत केशराचे पेढे आमचे हे सोडून बाकी सगळे वेडे

काचेच्या ग्लासात गुलाबी सरबत .... राव गेले ऑफिसला मला घरी नाही करमत

जुलै महिन्यात कधीही पडतो पाऊस ..... राव माझे कम्प्युटर आणि मी त्यांची माऊस

मराठीत बोलतात भाजी हिंदीत बोलतात सब्जी ....रावांचे नाव घेते जय पब्जी

अटक मटक चवळी चटक चवळी ला आले मोड मोड .... राव तिळगुळ सारखे गोडगोड

इंस्टाग्रामच्या बायोमध्ये टाकलं आहे 'Foodi', आमचे .... राव आहेत खूपचं मुडी.

गुलाबाचे फुल दिसायला ताजे गुलाबाचे फुल दिसायला ताजे रावांचे नाव घेते सौभाग्य माझे.

बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा