हिवाळ्यात खजूर खाण्याचे फायदे वाचा
हिवाळा सुरू झाल्यावर खजूराची मागणी वाढते.
खजूरात अनेक औषधीय गुण आढळतात.
खजूर अनेक फळ आणि ड्रायफ्रूट्समधील पोषक तत्त्वांची पूर्ती करतो.
खजूर आपल्या शरीराला उष्ण ठेवण्याचे काम करतो.
शरीरात तो व्हिटामिन डीची सुद्धा कमतरता पूर्ण करतो.
हिवाळ्यात खजूर खाल्ल्याने हाडांमध्ये कॅल्शियमची कमी होत नसते.
यामधील फॉस्फोरस, मॅग्नेशिअम, कोलेस्टेरॉलला कंट्रोल ठेवतो.
यामुळे हृदयविकाराच्या धोक्यापासूनही वाचता येते.
खजूराला दूधात उकळूनही तुम्ही त्याचे सेवन करू शकतात.